Home > Economics > श्रीमती दीपा राऊत - विरार - ठाणे यांची पालघर जिल्ह्याचे फूड प्रोसेसिंग योजना ,कृषी विभाग पालघर, डिस्ट्रिक्ट रिसोर्स म्हणून नेमणूक.

श्रीमती दीपा राऊत - विरार - ठाणे यांची पालघर जिल्ह्याचे फूड प्रोसेसिंग योजना ,कृषी विभाग पालघर, डिस्ट्रिक्ट रिसोर्स म्हणून नेमणूक.

loading...
श्रीमती दीपा राऊत - विरार - ठाणे यांची पालघर जिल्ह्याचे फूड प्रोसेसिंग योजना ,कृषी विभाग पालघर, डिस्ट्रिक्ट रिसोर्स म्हणून नेमणूक.

सांगण्यास आनंद होत आहे की श्रीमती दीपा राऊत - विरार - ठाणे यांची पालघर जिल्ह्याचे फूड प्रोसेसिंग योजना ,कृषी विभाग पालघर, डिस्ट्रिक्ट रिसोर्स म्हणून नेमणूक झाली आहे . या आधी श्रीमती दीपा ठाणे जिल्ह्यात काम करत आहेत . त्यामुळे थोडा पाऊस कमी झाला की ऑगस्ट मध्ये यांची पालघर मधील विशेष अन्नप्रक्रिया ,शेती संदर्भात भेटी चे आणि काही प्रोजेक्ट हाती घेण्याचे नियोजन आहे आपण सतत करत असलेल्या कामाची पोचपावती आज आपल्याला मिळत आहे आपण असेच काम करत राहा आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा🙏💐 दिपा राऊत +91 77381 84063

Comments

हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 💐💐💐

Congratulations 🎊

Sponsored Ads

...
...
...
...
...
Economics

Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Recent News

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems