श्री क्षेत्र माकुणसार येथील श्री हरिमंदिराद्वारे साहित्य गौरव व साहित्य प्रोत्साहन पुरस्कार दरवर्षी दिले जातात. यावर्षी २०२४ चा साहित्य प्रोत्साहन पुरस्कारासाठी वसईच्या कवियत्री सौ. सौ. सुषमा राऊत, वासळई कांडलई यांची निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार श्री हरिमंदिर, माकुणसारच्या वार्षिक संमेलनात मान्यवरांच्या शुभहस्ते १३ नोव्हेंबर २४ रोजी प्रदान करण्यात येणार असल्याचे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष कवी सुधाकर ठाकूर यांनी सांगितले आहे. कवियत्री सौ. सौ. सुषमा राऊत यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐