महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा 2024 परीक्षेतून *सलोनी कांचन कृष्णदत्त पाटील* माहीम गदोडी हिची *सहाय्यक राज्यकर आयुक्त* राजपत्रित वर्ग एक अधिकारी म्हणून निवड झाली. अभिनंदन सलोनी💐💐💐💐 सलोनी लहानपणापासूनच खूप हुशार मुलगी होती. तिच्या आई आणि वडिलांच्या मार्गदर्शनामुळे ती या पातळीपर्यंत पोहोचली. तिला पाठिंबा देणाऱ्या आणि तिला प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचेही अभिनंदन. सलोनी, आम्हा सर्वांना तुझा खूप अभिमान आहे. शुभेच्छा.