आरोग्यधामाच्या नेत्रविभागास आवश्यक असलेली A- SCANE मशिन (रु 2,55000) श्री कुष्णदत्त शांताराम पाटील माहीम ह्यांनी आपल्या मुलीच्या स्मरणार्थ देणगी म्हणून दिली आहे सदर मशिनचा शुभारंभ कार्यक्रम बुधवार दि 13/11/24 रोजी दु 4.30 वा श्री कुष्णदत्त पाटील, सौ कांचन कुष्णदत्त पाटील संघाचे अध्यक्ष श्री भाईसाहेब राऊत, मुख्य विश्वस्त डॉ दिपक चौधरी, विश्वस्त श्री अनिल सावे,श्री सुरेश वर्तक, संघाचे उपाध्यक्ष श्री प्रितम म्हात्रे, चिटणीस श्री विविध पाटील, खजिनदार श्री प्रमोद पाटील, आरोग्यधामच्या वैद्यकीय डॉक्टर सेजल किणी, आरोग्यधामचे सल्लागार डॉ भार्गव ठाकूर ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला👍 सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती प्रमुख श्री जितेंद्र राऊत ह्यांनी केले. सुत्रसंचालन कार्यवाह श्री पंकज म्हात्रे ह्यांनी केले. श्री कुष्णदत्त पाटील ह्यांनी आपण देणगी म्हणून दिलेल्या मशिनचा उपयोग नेत्र रुग्णांना होणार आहे. मला सेवा देण्याची संधी दिली म्हणून संघाचे आभार व्यक्त कले🙏*ह्या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते