 
                            *अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धा २०२५* स्थळ - चेन्नई दिनांक - २४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०२५ पलक चुरीने मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले मुंबई विद्यापीठाच्या मुलींनी *सांघिक अजिंक्यपद जिंकले 🏆* पलक चुरी वैयक्तिक निकाल: *पलक चुरी* - सुवर्ण 🥇 (पोल मल्लखांब अप्राटस) - सुवर्ण 🥇 (दोरी मल्लखांब अप्राटस) - सुवर्ण 🥇 (ऑल-अराउंड अजिंक्यपद) तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिचे समाजात कौतुक होत आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा!!! श्री संतोष सुभाष चुरी व सौ विश्रुता संतोष चुरी केतखाडी ची मुलगी
 
                                
हार्दिक अभिनंदन !
हार्दिक अभिनंदन !