महाराष्ट्र राज्यातील सर्व शालेय जलतरण स्पर्धेच्या आयोजनाबाबत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या तर्फे पालघर जिल्हा जलतरण प्रतिनिधी संपर्क प्रमुख म्हणून श्री नंदन वर्तक यांची निवड करण्यात आलेली आहे.. अभिनंदन !!