*दादरमधील सोक्ष समाजाचे डॉक्टर श्री. नितीश राऊत* *ब्रिटन मध्ये महापौर पदावर विराजमान झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !* _डॉक्टर श्री नितीश हे डॉ. गजानन राऊत चिंचणी / दादर ह्यांचे सुपुत्र तसेच स्व. विठ्ठल माया पाटील, विरार ह्यांचा नातू / मुलीचा मुलगा