नमस्कार शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर २०२४ रोजी "स्वामीनी महिला मंडळ" बोरीवली पश्चिम दुर्गा पुजा आणि गरबा सोहळा अत्यंत उत्साहाने आनंदाने साजरा करण्यात आला... महीला मंडळ अध्यक्ष सौ. अपर्णा म्हात्रे आणि सौ.मीना वर्तक सौ.मीनल ठाकुर श्रीम. नुतन पाटील यांनी उत्तम नियोजन केले...