 
                            पाऊस, निसर्ग.. हिरवाई.. यावर मनात आलेल्या भावना शब्दाद्वारे व्यक्त केल्या.. निर्माते श्री. मनोज प्रभाकर वर्तक यांना त्या खूप भावल्या.. संगीतकार ज्येष्ठ गायक श्री. उदयकुमार उपाध्ये सरांनी त्याचं गीत आकारास आणलं.. गायिका आरोही राऊत वर्तक हिने तिच्या सुरातून त्या गीताला साज चढवला.. फ्लूट, तबला वादकांनी त्या गीताला योग्य साथ दिली.. आणि बरीच मेहनत करुन सर्वांनी हे गीत.. नभ बरसती....साउंडबॉक्स रेकॉर्डिंग स्टुडिओ येथे रेकॉर्डिंग करुन युट्युबवर गाण्याचा व्हिडीओ सादर केला.. ह्यात तीन वाडवळ व्यक्तींचं योगदान आहे. निर्माता - श्री. मनोज प्रभाकर वर्तक.. वसई गीत - सौ. वंदना कमलाकर चुरी वाणगाव चिंचणी गायिका - आरोही राऊत वर्तक.. वसई https://youtu.be/LmOpGYWpcH4?si=_bKqyZ1YAwmVdyZW या व्हिडिओला सर्वांकडून खूप कौतुक मिळत आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा. ह्या व्हिडीओला आपण सर्वांनी like, share आणि subscribe करावं ही विनंती 🙏
 
                                