*लक्षवेधी....* *श्री. संजय राऊत विरार (एडवन) यांच्या "हेप्सीचे वादळ" या पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम अलीकडेच विरार येथे पार पडला.* *"हेप्सीचे वादळ" या पुस्तकात लेखकाने लिव्हर ट्रान्सप्लांट बाबतीतले स्वानुभव लिहिलेले असून, हे पुस्तक यकृत प्रत्यारोपण करण्यास सांगितलेल्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त माहिती देणार आहे.* सदर पुस्तक "न्यू मुद्रा बुक डेपो" विष्णू प्रतिभा हॉलमागे, विरार, आणि मॅजेस्टिक बुक डेपो, आयडियल बुक डेपो आणि ॲमेझॉन वर उपलब्ध होईल.