 
                            आपल्या समाजाचे मुखपत्र "क्षात्रसेतू". या क्षात्रसेतू जुलै २०२५ च्या अंकाचे प्रकाशन बुधवार दि. ३० जुलै २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता पद्मश्री भाऊसाहेब वर्तक व श्रीमती इंदूताई वर्तक विश्रामधाम-केळवेरोड येथे मा. श्री डाॅ नरेश हरिश्चंद्र सावे, उपाध्यक्ष, श्री दिपक सखाराम चौधरी मुख्य विश्वस्त तसेच उपस्थित संघ पदाधिकारी व विश्वस्त याचे हस्ते करण्यात आले. क्षात्रसेतू अंकाची किंमत फक्त२५ रुपये आहे. प्रत्येक समाज बांधवानी क्षात्रसेतू खरेदी करून वाचावा. घरोघरी क्षात्रसेतू पोहचावा म्हणून क्षात्रसेतू संपादन समिती प्रयत्न करत आहे. आपण सहकार्य करावे ही विनंती.
