श्रीहरी मंदिर माकुणसार विश्वस्त व्यवस्थे तर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या २७ व्या श्रीहरी सेवा दिनदर्शिकेचे प्रकाशन समाजसुधारक, सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे मा. अध्यक्ष नरेशभाई राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संघ फंड ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मा श्री सदानंद कवळी, सेतू क्रे. को. आप. सोसायटीचे मा. अध्यक्ष श्री वर्तक, श्रीहरी मंदिराचे मुख्य प्रचार श्री मधुकर पाटील, खजिनदार श्री हरेश्वर पाटील, संघ पदाधिकारी व संघ फंड ट्रस्ट विश्वस्त हजर होते.