डॉ दीपक सखाराम चौधरी मुख्य विश्वस्त सो क्ष संघ यांना LCIP ( U.S.A.) एल सीआय पी - ही पदवी प्राप्त करून सर्टिफाइड आंतरराष्टीय ट्रेनर झाले आहेत . लायन्स इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सेवा संस्थे तर्फे काठमांडू येथे जाऊन ट्रैनिंग घेतल्यानंतर हे यश प्राप्त केले आहे. लीडरशिप ट्रैनिंग साठी ही अत्युच्य पदवी आहे . याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन . डॉ दीपक चौधरी यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेमिनार मध्ये ट्रेनर , वक्ते म्हणून आमंत्रित केले आहे याशिवाय पालघर जिल्हातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे विशेष योगदान आहे. त्यांनी लायन च्या माध्यमातून आतापर्यंत ८० पाणी बंधारे ( चेकडॅम) बांधून जवळ जवळ १३० करोड लिटर्स इतके पाणी उपलंब्ध केले आहे. भाई,आपले मनपुर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा👍🌹