सौ. मीना धनेश वर्तक, माहिम दुगारी" यांचे बुधवार दि. १६-१०-२०२४ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी रात्रौ ०८.३० वाजता माहिम दुगारी येथील निवास्थानाहून निघेल. शोकाकुल :- श्री. धनेश दामाजी वर्तक( पती ) श्री. निलेश धनेश वर्तक( मुलगा) श्री. अमोल धनेश वर्तक( मुलगा) सॏ. जोस्ना जगदीश वर्तक (मुलगी,केळवा) आणि समस्त वर्तक कुटुंबीय.