सोमवंशी क्षत्रिय समाजाची सेवा करून योगदान देणारे समाजसेवक ( स्व. मामासाहेब ठाकूर यांचे चिरंजीव) आर्किटेक्ट श्री. दिपक जगन्नाथ ठाकूर वय :- ७४ वर्ष, राहणार दादर (पश्चिम) ह्यांचे आज शुक्रवार, दिनांक ८/११/२०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, त्यांची अंत्ययात्रा रविवार दिनांक १०/११/२०२४ रोजी सकाळी ०९.३० वाजता राहत्या घरून (दादर - पश्चिम) येथून निघेल. शोकाकुल सौ. स्मितल अनोघ चिटणीस (मुलगी ) मो. +91 98672 18422 श्री. अनोघ राजीव चिटणीस ( जावई) मो. +91 99301 39141 श्री. किशोर जगन्नाथ ठाकूर ( भाऊ ) मो. +91 98203 29949 पत्ता:- ७/A, मेहता अपार्टमेंट्स, प्रो. आगाशे मार्ग, गजानन महाराज मंदिर गल्ली, ( वर्तक हॉल च्या पुढील गल्ली ) दादर - पश्चिम- ४०००२८