बोरीवली पश्चिम शाखेतर्फे कार्यसम्राट आमदार मनिषा ताई ह्यांचे सलग तीन वेळा दहिसर विधानसभा आमदार निवडणूक जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. किरण दि पाटील अध्यक्ष सुनिती प्र. पाटील चिटणीस तरुल क. पाटील खजिनदार आणि सर्व कार्यकारिणी सभासद बोरीवली पश्चिम सो.क्ष.स.संघ शाखा