प्रथमच विरार येथे आयोजित बुद्धीबळ स्पर्धांमध्ये आपल्या गावातील *कु. मयंक प्रविण वर्तक* ह्याने १७ वर्षांखालील वयोगटात प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच *कु. मार्गी रतिश पाटील* हीने १४ वर्षांखालील वयोगटात प्रथम क्रमांक पटकाविला. दोघांचेही हार्दिक अभिनंदन 💐💐💐