17 ते 18 नोव्हेंबर 2023 रोजी नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय मास्टर गेम्स स्पर्धेत प्राची कल्पेश वर्तक यांना (सासर माहीम / माहेर केळवा) भालाफेक :- प्रथम क्रमांक थाळी फेक :- प्रथम क्रमांक हातोडा फेक :- प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच फेब्रुवारीमध्ये 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. व्वा मस्त, अभिमानास्पद क्षण🎊अभिनंदन प्राची🎉 👏