Home > Business > वक्रतुंड ऍग्रो याचे उद्घाटन, माहीम
वक्रतुंड ऍग्रो याचे उद्घाटन, माहीम
वक्रतुंड ऍग्रो याचे उद्घाटन, माहीम
वक्रतुंड ऍग्रो याचे उद्घाटन शेतीनिष्ठ शेतकरी माननीय श्री. बाळकृष्ण गोविंद राऊत ह्यांच्या शुभ हसते 27 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाला.
पॉवर ट्रेलरचे सर्व सुटे भाग विक्रीसाठी उपलब्ध असतील.
स्थळः- वेंकटेश मंदिर,माहीम बाजार, गाळा नंबर तीन व चार.