श्री. कुष्णदत्त शांताराम पाटील व सौ. कांचन कुष्णदत्त पाटील माहीम ह्यांनी आपली मुलगी कै. श्रेया कुष्णदत्त पाटील हीच्या स्मरणार्थ लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधामाच्या नेत्र विभागासाठी मोतीबिंदू आँपरेशन करताना आवश्यक असलेल्या लेन्स नंबर मशिनसाठी रु 2,55,000 रु ची देणगी दिली. विश्वस्त सौ नमिता राऊत व आरोग्यधामाचे कार्यवाह श्री पंकज म्हात्रे ह्यांच्या सहकार्याने मिळाली👍ह्या रकमेचे धनादेश स्विकारले🙏 नविन लेन्स नंबर मशिनची डॉ दंडवते मँडमनी तपासणी करुन मशीन योग्य असल्याचे सांगितले👍 श्री. व सौ. कांचन कुष्णदत्त पाटील तुमच्या उदार देणगीबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏 या मशीनमुळे अनेक गरजूंना स्पष्ट दृष्टी मिळण्यास मदत होईल.