मा.श्री. डॉ.राजीव चुरी ह्यांची दि ऑइल टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या कानपुर येथील मुख्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील तीन वर्षासाठी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणुन निवड झाली आहे. मा.डॉ.राजीव चुरी ह्यांचे मनापासुन हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.