‘दैनिक लोकमत’ या महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्राने सन २०२४ सालाचा ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ हा मानाचा पुरस्कार राजकारण(इन्फ्ल्यूएन्सियल) श्रेणीमध्ये मा.श्री अतुलजी मोरेश्वर सावे (गृहनिर्माण मंत्री,महाराष्ट्र राज्य, भाजपा, छत्रपती संभाजीनगर) ह्यांना मिळाला आहे . या पुरस्कारासाठीची निवड ‘लोक मता’च्या आधारे केली गेली. मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा!!