डॉ. करिश्मा सचिन राऊत यांनी सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई विद्यापीठ येथून “टेम्पोरल डायनॅमिक्स-बेस्ड रिअल-वर्ल्ड मल्टिमोडल अफेक्ट रिकग्निशन” या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्यांचे संशोधन मानवी भावना ओळखण्याच्या प्रणालींची विश्वसनीयता वाढवून HCI, आरोग्यसेवा आणि सहाय्यक रोबोटिक्समधील प्रत्यक्ष अनुप्रयोगांना बळकटी देते. सध्या त्या VIVA Institute of Technology येथे सहयोगी प्राध्यापक, CSE (AI & ML) विभागप्रमुख आणि IQAC समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. करिश्मा सचिन राऊत यांच्या कामगिरीमुळे कौतुक होत आहे. कामगिरीबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन करिष्मा 👍💐