Home > Achievements > पालघर जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष अशोक चुरी यांची एकमताने निवड

पालघर जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष अशोक चुरी यांची एकमताने निवड

loading...
पालघर जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष अशोक चुरी यांची एकमताने निवड

पालघर जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्री. संतोष अशोक चुरी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पत्रकारिता क्षेत्रातील योगदान आणि कार्याची दखल घेत त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने त्यांच्याकडून जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या, हितसंबंध आणि पत्रकार संघटनेच्या बळकटीकरणासाठी प्रभावी कार्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्री. संतोष अशोक चुरी यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. पालघर जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत पत्रकारांच्या एकजुटीसाठी आणि पत्रकारिता क्षेत्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या हातून भरीव कार्य घडो, हीच सदिच्छा! 💐🎉

Comments

Sponsored Ads

...
...
...
...
Achievements

Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Recent News

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems