ज्या समाजात आपण वाढलो, ज्या समाजाने आपल्याला घडवले, त्या समाजाचे आपण देणे लागतो असे समजून समाजहिताचे व्रत घेण्याऱ्यांपैकी आपण आहात. सर्वद फाउंडेशनने जगन्नाथजी आपल्या तत्वनिष्ठ पत्रकारितेसाठी सन्मानित करून आपल्या कार्याचा योग्य गौरव केला. आपल्या ह्या गौरवासाठी आपले हार्दिक अभिनंदन. आपल्या समाजहिताचे हे व्रत पुढे चालत राहो हि ईश्वर चरणी प्रार्थना.