Home > Achievements > SKS Connect अॅपवर दोन महिन्यांत 2000+ सो. क्ष. स. सदस्यांची नोंदणी.

SKS Connect अॅपवर दोन महिन्यांत 2000+ सो. क्ष. स. सदस्यांची नोंदणी.

loading...
SKS Connect अॅपवर दोन महिन्यांत 2000+ सो. क्ष. स. सदस्यांची नोंदणी.

1 नोव्हेंबर 2023 रोजी लाँच झाल्यापासून SKS Connect अॅपवर आज 03 जानेवारी 2024 रोजी एकूण 2000+ सो. क्ष. स. सदस्यांची नोंदणी झाली आहे. अॅपवर नोंदणी करणाऱ्या तुम्हा सर्वांचे अभिनंदन. जबाबदार सदस्य म्हणून इतरांना अॅपवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे तुमची जबाबदारी आहे. समाजाची जनगणना हे अंतिम उद्दिष्ट आहे. हे साध्य करण्यासाठी चला सर्व एकत्र येऊ या. नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. SKS Connect - Android users link https://play.google.com/store/search?q=SKS%20connect&c=apps SKS Connect - Apple users link https://apps.apple.com/us/app/sks-connect/id6450009560

Comments

Sponsored Ads

...
...
...
...
...
Achievements

Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Recent News

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems