*केवल कुमार चौधरी* अभिमानाने 😎💪🏻 *महाराष्ट्र* 🚩 महाराष्ट्र जलतरण संघाचे *कर्णधार* म्हणून प्रतिनिधित्व केले 🏊🏻♂️. २०२५ मध्ये दिल्ली येथे झालेल्या चौथ्या *खेलो मास्टर्स राष्ट्रीय खेळांमध� ...
चौथी खेलो मास्टर्स स्पर्धा २०२५ 4th Khelo Masters Competition 2025 दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत आपले विजय भास्कर चौधरी, देवाळे यांना एकूण ०५ पदके मिळाली. जलतरण फ्री स्टाईल सुवर्ण 🥇 जलतरण ब्रेस्ट स्ट्रोक � ...
*सो.क्ष.वाडवळ क्रीडा प्रबोधीनी* व *सो. क्ष.स.संघ माकुणसार शाखा* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आणि *श्री. नरेश जनार्दन तथा भाईसाहेब राऊत, अध्यक्ष-सो.क्ष.स.संघ* यांच्या मार्गदर्शनाखा� ...
कुमार आयुष सचिन वर्तक, देवाळे,वसई ह्याची इराणी चषक २०२५ साठी शेष भारत संघातून निवड झाली आहे. आयुष आणि त्याचे पालक सचिन आणि प्रिती ह्यांनी घेतलेल्या अविरत मेहनतीची ही फलश्रुती आहे. आयुष ह्या� ...
राज्यस्तरीय सब ज्युनियर मैदानी स्पर्धा (पंढरपूर) २३ व २४ फेब्रुवारी २०२५ गट:- १० वर्षाखालील मुली कु. यश्व़ी कल्पेश वर्तक -खडी उडी (standing broad jump) (२.०१ मिटर) प्रथम क्रमांक शाळा:- नॅशनल इंग्लिश स्कूल ...
सोमवंशी क्ष. स. संघाचा क्रीडा महोत्सव दि. ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी नरवीर चिमाजीआप्पा मैदानावर उमेळा शाखेच्या वतीने अतिशय सुनियोजित पद्धतीने पार पडला. उमेळे शाखेतील तमाम बंधू भगिनी, सर्व � ...
सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ, आगाशी यांच्या वार्षिक वैयक्तिक क्रीडा स्पर्धा रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी पुरपाडा मैदान, आगाशी येथे संपन्न झाल्या. स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून श्री. म� ...
दिनांक 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान बालेवाडी पुणे येथे झालेल्या 86 व्या नामांकित राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेत गोरेगाव येथील ऊर्वी चुरी हिने 17 वर्षा आतील गटात प्रथम क्र� ...
सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ, आगाशी आयोजित महिला क्रिकेट स्पर्धा आणि वाडवळी खाद्यमहोत्सव रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी के. जी. हायस्कूल, आगाशी इथे पार पडला. यंदाचं हे महिला क्रिकेट आणि खा� ...
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर आणि लातूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने, लात� ...
वसईतील नाळे, वाळुंजे येथील कु. आयुष योगेश म्हात्रे याची इराणी ट्रॉफी साठी मुंबई टीम मधून निवड झाली आहे. कु. आयुष म्हात्रे तुझे खुप खुप अभिनंदन : मिळालेल्या संधीचे सोने कर भविष्यातील वाटचाल ...
कुमारी उर्वी चुरी - मालाड 2024-25 दरम्यान आयोजित दुसऱ्या महाराष्ट्र राज्य रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींमध्ये यशस्वीरित्या उपांत्य फेरी गाठली. 9 ते 13 ऑगस्ट दरम्यान नागपुरात या ...
सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब विरार आयोजित नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत माहीम संघाने विजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत आदित्य पाटील ह्याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. ...
हार्दिक अभिनंदन!! डॉक्टर कुमारी निधी पाटील (श्री. व सौ.संगीता निलेश पाटील खुंतोडी~ गायवाडी) ह्यांची कन्या) हिने अलीकडेच D.N.B. नेत्ररोगतज्ञ (Eye Specialist) म्हणून मास्टर्स पूर्ण केले आहे. डॉक्टर निधी हीच ...
माहीम शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल (संस्थेचे सर्वात तरुण अध्यक्ष ) माननीय श्री चेतन चंद्रकांत म्हात्रे ह्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!💐 आपल ...
*श्री.कुशल जगदिश वर्तक. शाखा -खुंतोडी. *सौ .धनश्री मनिष सावे. शाखा - चिंचणी स्पेशल शिक्षक,मुंबई पब्लिक पोयसर हिंदी स्कूल नं. 1,बोरीवली (प.) ह्यांना संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग ( WORLD HUMANITY COMMISSION U.S.A.- WHC ...
कु. मेघल दशरथ पाटील, केळवे (मोटघर पखाडी) याने आयर्लंड , डब्लिन येथे मास्टर्स इन व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य (occupational Safety and Health ) अभ्यास क्रम पूर्ण करून पदवी प्राप्त केली . कुमार मेघल चे हार्दिक अभ� ...
इस्कॉन व्हिलेज पापडी चित्रकला स्पर्धेत कु. विधी विकास वर्तक प्रथम क्रमांक व न्यू इंग्लिश स्कूल शाळेचा तृतीय क्रमांक. श्री नीताई गौरसुंदर पापडी.. इस्कॉन विलेज... चित्रकला स्पर्धा २०२४ श्री� ...
वसई ,मुळगाव सावेवाडी येथे राहणाऱ्या कुमारी मैथिली विरेश सावे हिने अलीकडेच "कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट" CMA ही परीक्षा उत्तीर्ण केली. कुमारी मैथिलीचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठ� ...
कु. अथर्व जयप्रकाश म्हात्रे, ठाणे (मांजुर्ली) शाखा, बिंगहॅमटन विद्यापीठ, यूएसए मधून माहिती तंत्रज्ञान विषयात यशस्वीरित्या एम.एस. संपादन केली. 📜 👨🎓 कु. अथर्व जयप्रकाश म्हात्रे चे मनःपूर्वक ...
कुमारी ध्वनी निलम/स्वप्निल वर्तक (आगाशी/ठाणे) हीचे अभिनंदन. बारावीच्या माध्यमिक परिक्षेत “अल्फा क्लासेस” मुंबई... गुणवंत्ता यादीत संपुर्ण मुंबईच्या शाखेतून १७ वी...💐💐👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍👍 कुमार� ...
*हार्दिक अभिनंदन....* मांडलई (राऊत वाडी) शाखेतील कुमारी वृजल संदेश राऊत हीने अलीकडेच मास्टर्स इन आर्किटेक्चर (U.S.A.) पदवी प्राप्त केली आहे. कुमारी वृजल ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचा ...
युराज दिलीप वर्तक- चटाळे (विरार) MS Computer Science- Binghmton University, USA पदवीउत्तर पदवी पूर्ण झाली. राज तुझं खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुझ्या आई-वडिलांचे पण अभिनंदन ...
उमेळागाव - वसई येथील श्री मोहित दिलीप राऊत ह्यांना अमेरिकेतील मास्टर्स इन कम्युनिटी प्लॅनिंग ही पदवी प्राप्त… उमेळा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप राऊत ह्यांचे सुपुत्र श्री मोहित र ...
डॉ. चिन्मयी साधना भुवनेश राऊत केळवे (कौलघर) ह्यांची M. D. MEDICINE (ISM) पदवीउत्तर (PhD) पदवी पूर्ण झाली आहे. डाॅ.चिन्मयी आपले आणि आपल्या कुटुंबियांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचाली साठी खूप खूप शु� ...
*कु. हिमाली निखिलेश सावे, देहेरी यांना मिस पीस इंटरनॅशनल २०२५ मध्ये ' बेस्ट पीस स्पीच 'पुरस्कार* देहेरी गावातील आय. टी. इंजिनिअर कु. हिमाली सावे यांनी ८ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या *मिस पीस इंटरन ...
दहिसर येथे ज्येष्ठ महिलांसाठी एकवीरा महिला मंडळ अध्यक्षा विद्या सावे यांनी सुरू केली आहे नृत्यशाळा. नेहमी तरुण महिलांसाठी नृत्य शिकण्याची संधी सर्वत्र उपलब्ध असते.ज्येष्ठांना त्यांच्य� ...
अभिमानास्पद !डॉ दीपक चौधरी यांचे हार्दिक अभिनंदन ! भारतीय टपाल विभागाने (India Post) ‘MISSION 100 CHECKDAMS’ या जलसंधारण मोहिमेच्या कार्याची दखल घेऊन विशेष ‘My Stamp’ प्रकाशित केला आहे. हा उपक्रम लायन डॉ. दीपक चौधरी ...
वारली संस्कृतीचे चित्रांद्वारे साकार केलेले रूप व त्याचे भरतनाट्यम पद्धतीने सादरीकरण केलेले आदिवासी नृत्य पाहून अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आदिवासी समाजाचे निसर्गाशी असणारे नात� ...
एकवीरा महिला मंडळ दहिसर अध्यक्षा विद्या सावे हिच्या बरोबर मिसेस श्रावणसुंदरी 2024, 1st रनरअप कृपाली म्हात्रे यांनी नृत्याची आखणी केली. यांना साथ देणाऱ्या सख्या रजनी राऊत (भारतमाता) रंजना सावे � ...
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २०२३-२४ मध्ये आयोजि २० व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत (प्राथमिक फेरी) सोमवंशी क्षत्रिय समाज, खुंतोडी याने सादर केलेल्या “ बुढ्ढी के बाल” या नाटक� ...
महिला दिन साजरा करु हे निमित्त साधून आम्ही दहिसर येथील एकवीरा महिला मंडळ दहिसरच्या भगिनींनी सहलीला जायचे ठरवले. मी आणि माझ्या बरोबर उपाध्यक्ष सौ. निमा सावे आणि खजिनदार सौ. शितल पाटील असे आम् ...
सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ कला सांस्कृतिक समिती आणि माहीम शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाडवळ आयडॉल स्पर्धा २०२४🎤🎼 प्रति सन्माननीय जाती बंधू - भगिनी यांसी, सो. ...
सन्माननीय ज्ञाती युवक-युवतींना सप्रेम नमस्कार. आपल्या सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचा २२वा युवा मेळावा युवा समितीच्या विद्यमाने रविवार दि.०३ मार्च २०२४ रोजी सकाळी ०९:३० ते संध्याकाळी ...
वसई तालुका कला क्रीडा महोत्सव 2023 कला विभागातील नाट्य स्पर्धेत सोमवंशी क्षत्रिय समाज खुंतोडी शाखेतर्फे स्पर्धेत उतरलेल्या 'बुढ्ढी के बाल' ह्या बालनाट्याला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झ ...
सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळाचा ४६ वा वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ९ डिसेंबर २०२३ रोजी आगाशी येथे अगदीं थाटात पार पडला,युवक मंडळाचे अध्यक्ष श्री.राजेश राऊत व प्रमुख अतिथी मा.� ...
आपल्या सो.क्ष.स.संघाचे माजी अध्यक्ष, माहीम ग्रामपंचायतीचे माझी सरपंच व विविध क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. अजूभाई यशवंत ठाकूर ह्यांची मा.श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पालघर ...
NKCCA बिझनेस एक्सेलन्स अवॉर्ड २०२४ मा. श्री. चंद्रकांत राऊत ह्यांना हा अवॉर्ड उद्योजक आणि सोमवंशी क्षत्रिय संघाचे अध्यक्ष मा. भाईसाहेब राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हार्दिक अभिनंदन � ...
मा.श्री. डॉ.राजीव चुरी ह्यांची दि ऑइल टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या कानपुर येथील मुख्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील तीन वर्षासाठी राष्ट्रीय अध्यक्ष म्हण� ...
आज दिनांक १६/०१/२०२५ रोजी श्री. नरेश जनार्दन राऊत (भाईसाहेब) यांच्या कडून समाज वास्तू पुनर्बांधणीसाठी ₹२५,००,०००/- (पंचवीस लक्ष रुपये) देणगीचा धनादेश प्राप्त झाला आहे. आपल्या या उदार योगदानाम� ...
सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचा वार्षिक क्रीडा महोत्सवात दादर येथिल अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरासाठी देणग्या देण्यात आल्या. वसईतील मांडलई शाखेतील होळी राऊत आळी या ठिकाणी पहिला क्� ...
कै अरुण बाबुराव म्हात्रे माकुणसर ह्यांच्या आजच्या स्मुतीदिनीनिमित आजच्या क्रिडासमारंभात इमारत पुनरनिर्माणासाठी रु 1,00,000 रु धनादेश श्री राकेश व पंकज अरुण म्हात्रे ह्यांनी संघाचे अध्यक्ष � ...
सोमवंशी क्षत्रिय वाडवळ सांस्कृतिक व क्रीडा मंडळ पालघर तर्फे वाडवळी खाद्य जत्रेचे आणि बाजारपेठेचे यशस्वी आयोजन केले होते त्या माध्यमातुन संघाच्या वास्तुसाठी ५१०००/- रुपये देणगी समितातर् ...
सेतू क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चे माननीय अध्यक्ष श्री प्रकाश वर्तक व संचालक मंडळाकडून सोक्ष. स. संघ अध्यक्ष श्री भाईसाहेब राऊत यांच्याकडे संघ कार्यालयात देणगी ₹05,31,604.00 चा धनादेश स� ...
श्री. कौस्तुभ दुष्यंत चौधरी (मुळगाव-कुंभारवाडी) यांनी इमारत पुनर्बांधणी पकल्पासाठी रू. १.०० लाखाची देणगी दिली. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 या कुटुंबाकडून आज पर्यंत खालील देणग्या जमा झाल्या आहेत: � ...
आज २५/०९/२०२४ रोजी सौ.उषा व श्री.किशोर जयराम राऊत यांच्या कडून आई कै.रमाबाई व वडील कै.जयराम वासुदेव राऊत यांच्या स्मरणार्थ रुपये १२५०००/- अक्षरी रुपये एक लक्ष पंचवीस हजार मात्र देणगी मिळाली ...
. ॥श्री॥ तुम्ही देत राहा; परमेश्वर तुम्हाला देत राहील. तारापूर मॉड्युलर फर्निचर क्लस्टरचे प्रेसिडेंट मा. श्री. प्रकाश रघुनाथ सावे आणि बंधू, तारापूर यांनी आपल्या समाजवास्तूच्� ...
सो.क्ष.संघाचे विद्यमान अध्यक्ष, दानशूर उद्योजक, सामाजिक दायित्व जपणारे आवडते व्यक्तीमत्व लायन श्री.नरेशभाई जनार्दन राऊत यांच्या ७७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या निवासस्थानी भे� ...
सौ सुमती व श्रीमंत दामोदर महादेव वर्तक केळवे राखाडे यांज कडून दुसरा हप्ता रुपये ५०,०००/- पहिला हप्ता मिळून एकूण रुपये १,७५,०००/-. नियोजित स्मारक मंदिरासाठी सप्रेम भेट. संघ व फंड ट्रस्ट कडून खू� ...
सौ. अश्विनी व श्री. अशोक काशिनाथ राऊत केळवे कौलघर यांज कडून दुसरा हप्ता रुपये ५०,०००/- पहिला हप्ता मिळून एकूण रुपये १००,०००/-.नियोजित स्मारक मंदिरासाठी सप्रेम भेट. संघ व फंड ट्रस्ट कडून खूप खूप ...
सौ स्मिता दामोदर पाटील, व श्रीम नूतन नंदकुमार पाटील, वडील स्वर्गीय रघुनाथ माधव पाटील यांच्या स्मरणार्थ केळवे वर्तक पाखाडी यांज कडून रुपये १००,०००/-स्मारक मंदिरासाठी सप्रेम भेट. संघ व फंड ट् ...
श्री विकास, व श्री विविध रघुनाथ पाटील, वडील स्वर्गीय रघुनाथ माधव पाटील यांच्या स्मरणार्थ केळवे वर्तक पाखाडी यांज कडून दुसरा हप्ता रुपये २००,०००/- पहिला हप्ता मिळून एकूण रुपये ४००,०००/-. नियोज� ...
श्रीमंत हरेश्वर रामभाऊ पाटील, केळवे मोटाघर यांज कडून तिसरा हप्ता रुपये १००,०००/- पहिला हप्ता मिळून एकूण रुपये ३००,०००/- नियोजित स्मारक मंदिरासाठी सप्रेम भेट. संघ व फंड ट्रस्ट कडून खूप खूप आभा ...
श्रीमंत जितेंद्र भालचंद्र राऊत परवार केळवे कौलघर यांज कडून दुसरा हप्ता रुपये ५०,०००/- पहिला हप्ता मिळून एकूण रुपये १८६,०००/-. नियोजित स्मारक मंदिरासाठी सप्रेम भेट. संघ व फंड ट्रस्ट कडून खूप � ...
सौ जयप्रीती जयप्रकाश पाटील, वडील स्वर्गीय हरिश्चंद्र गोविंद चौधरी यांच्या स्मरणार्थ केळवे वर्तक पाखाडी यांज कडून दुसरा हप्ता रुपये २५,०००/- पहिला हप्ता मिळून एकूण रुपये १५०,१२५/-. नियोजित स� ...
श्रीमती शालिनी धर्माजी वर्तक व श्री दीपक धर्माजी वर्तक, केळवे बंदर पाखाडी यांज कडून दुसरा हप्ता रुपये १००,०००/-/- पहिला हप्ता मिळून एकूण रुपये १,२५,०००/- नियोजित स्मारक मंदिरासाठी सप्रेम भेट. ...
सौ कुंदा व श्री कृष्णा माधव वर्तक व श्री कृष्णा माधव वर्तन, केळवे राखाडे यांज कडून पहिला हप्ता रुपये २५,०००/- दुसरा हप्ता मिळून एकूण रुपये १७५,००० नियोजित स्मारक मंदिरासाठी सप्रेम भेट. संघ व � ...
श्री हेमकांत मोरेश्वर सावे, केळवे राखाडे यांज कडून दुसरा हप्ता रुपये १००,०००/- हप्ता मिळून एकूण रुपये २,२५,०००/- नियोजित स्मारक मंदिरासाठी सप्रेम भेट. संघ व फंड ट्रस्ट कडून खूप खूप आभार !! व हार ...
आज शुक्रवार दि 20/12/24 रोजी लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम व ढवळे हाँस्पिटल पालघर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यधाम केळवेरोड येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या श� ...
आरोग्यधामाच्या नेत्रविभागास आवश्यक असलेली A- SCANE मशिन (रु 2,55000) श्री कुष्णदत्त शांताराम पाटील माहीम ह्यांनी आपल्या मुलीच्या स्मरणार्थ देणगी म्हणून दिली आहे सदर मशिनचा शुभारंभ कार्यक्रम बुधव� ...
श्री. कुष्णदत्त शांताराम पाटील व सौ. कांचन कुष्णदत्त पाटील माहीम ह्यांनी आपली मुलगी कै. श्रेया कुष्णदत्त पाटील हीच्या स्मरणार्थ लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधामाच्या नेत्र विभागासाठी � ...
*लक्षवेधी....* *श्री. संजय राऊत विरार (एडवन) यांच्या "हेप्सीचे वादळ" या पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम अलीकडेच विरार येथे पार पडला.* *"हेप्सीचे वादळ" या पुस्तकात लेखकाने लिव्हर ट्रान्सप्लांट बा� ...
आज दि.25/08/2024 रोजी S.K.Patil विद्यामंदिर माकुणसारच्या एस के पाटील विद्यामंदिरच्या सन 1983 च्या 10 वी बॅचने सामाजीक बांधीलकी राखून श्री.चेतन दत्ताञय पाटील यांना मुलाच्या उपचारासाठी रु.21000 चा धनादेश दिला. ...
वेढी गावची सुकन्या व प्रविण पाटील आणि बिंदू ह्यांची मुलगी कु. भार्गवी प्रविण पाटील MBBS ची परीक्षा उत्तीर्ण झाली. आपण एम.बी.बी.एस.झालात. ही आपल्या जीवनातील खूप मोठी बक्षिसी आपण प्राप्त केलीत. त� ...
लायन डॉ. सौ. सुनीता सुवेन पाटील, दहीसर ह्यांनी लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधामास पेशंटला उपयुक्त असणारे पेशंटकाँट, वाँकर, व्हीलचेअर, एअर बेड, बी पी मशिन, शुगर मशिन, बेडशिट, डायपर असे वैद्यक ...
आरोग्यधामाच्या नेत्रविभागात नेत्र तपासणीसाठी आवश्यक असलेली अद्यावत मशिन( AUTO REFRACTOMETER} परदेशी वास्तव्यास असलेले भारतीय उद्योजक श्री जयप्रकाश टोलानी ह्यांनी दिलेल्या देणगीतुन आज आरोग्यधामा� ...
नमस्कार!🙏 आज सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचा १०५ वा वर्धापन दिन सोहळा बोरिवली पश्चिम सो. क्ष. संघ शाखेतर्फे साजरा करण्यात आला. सो. क्ष. स. संघाच्या दिवंगत धुरीणींना विनम्र अभिवादन करून ब� ...
नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड एग्रीकल्चर या नामवंत संस्थेवर श्री निमीश सावे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! तुमचे नेतृत्व आणि चेंबरमधील समर्पण निश्चितच NKCCA ला नवीन उं� ...
एकवीरा महिला मंडळातील महिलांनी 8 मार्च 2025 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून केळवा रोड येथील आनंदवन ऍग्रो टुरिझम रिसोर्ट येथे सहल आयोजित केली होती. वेज आणि नॉन वेज जेवणाचा आस्वाद घेत. वेगवेगळे ख ...
तात्यासाहेब चुरी वसतिगृह माजी विद्यार्थी संघ आयोजित तात्यासाहेब चुरी वसतिगृह माजी विद्यार्थी संघाचे २५ वार्षिक स्नेहसंमेलन रविवार दि. ०२ मार्च २०२५ रोजी 'कै. वासुदेव काशिनाथ सावे-पिताश्र ...
श्री. योगेश कमळाकर म्हात्रे यांची श्री वेंकटेश मंदिर ट्रस्ट (माहीम) वर विश्वस्त म्हणून निवड झाली आहे. अनेक ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो. आपले खूप खूप अभिनं ...
नमस्कार , रविवार दिनांक 19 जानेवारी 2025, सो.क्ष.स . संघाच्या बोरिवली पश्चिम शाखेमध्ये लहान मुलांच्या वेशभूषा, चित्रकला स्पर्धा ,तसेच मोठ्यांसाठी रांगोळी स्पर्धा व संध्याकाळी समाजातील काही युव ...
सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ, आगाशीचा ४७ वा वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी के. जी. हायस्कूल, आगाशी येथे संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी ...
आज सफाळे स्टेशन मास्तर कार्याललात सफाळे स्टेशन मास्तरांना वलसाड डबलडेकर कोच सिंगल डेकर केल्यामुळे निर्माण झालेल्या विविध समस्याबद्दल निवेदन देण्यात आले. ह्या प्रसंगी सफाळे रेल्वे स्ट� ...
आज, गुरुवार दिनांक २ जानेवारी २०२५ या शुभ दिवशी, पूज्य अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा साध्य केला जात आहे. सध्या प्लिंथ लेव्हल स्लॅबच� ...
" विठ्ठल मंदिर ग्राहक संघ " रौप्य महोत्सवी वर्ष आशियातील सर्वात मोठी ग्राहक संघटना असलेल्या मुंबई ग्राहक पंचायतीशी सलग्न असलेल्या आपल्या माहिम येथील "विठ्ठल मंदिर ग्राहक संघाच्या" रौप्� ...
सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नति संघाची रविवार दिनांक ८ डिसेंबर२०२४ रोजी झालेल्या व्यवस्थापक मंडळाच्या सभेत नविन व्यवस्थापक मंडळाची निवड होती या सभेत मागील व्यवस्थापक मंडळाला पुन्हा तीन वर� ...
सोमवारी जिल्ह्यात घरोघरी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला गेला. मात्र वृद्धाश्रम, अनाथाश्रम या ठिकाणीही ज्येष्ठ नागरिक, तसेच मुलांनी रक्षाबंधन साजरे केले. रक्षाबंधनाचे औचित्य साधून � ...
श्री क्षेत्र माकुणसार येथील श्री हरिमंदिराद्वारे साहित्य गौरव व साहित्य प्रोत्साहन पुरस्कार दरवर्षी दिले जातात. यावर्षी २०२४ चा साहित्य प्रोत्साहन पुरस्कारासाठी वसईच्या कवियत्री सौ. स� ...
सोक्ष स संघाचा ३१ वा महिला मेळावा माकुणसार पूर्व शाखा आणि सो. क्ष. स. संघ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री एकविरा मंदिराजवळ, माकुणसार पूर्व, सकाळी ...
टाटा स्टीलचे कर्मचारी मथाणे चे सुपुत्र श्री मनोज अनंत पाटील यांना२०२३चा महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री मनोज पाटील गेली 31 वर्षे झाले टाटा स्टील � ...
सिद्धी भुपाली अमित राऊत, अमेरिका-पुणे ही वैज्ञानिक आणि अवकाश क्षेत्रातील एक प्रतिभावान विद्यार्थिनी आहे , सिद्धीने "thespacetourists. org" या अवकाश संशोधनावर केंद्रित असलेल्या संस्थेची स्थापना केली आ� ...
छोट्याश्या वेढी गावातील दोघी जणी, सौं. अमिता मनिष पाटील.. आणि सौं. निखिला शेखर म्हात्रे... एकाच दिवशी मोठ्या सन्मानास लायक ठरल्या.. मित्रांनो त्याआपल्यातच वावरतात. पण. त्यांच्या मधील प्रतिभा. आ� ...
सौ. रुचिता राजेश राऊत, उंबरगोठण - आगाशी ह्यांची संजीवनी परिवार विरार तर्फे गुणवंत सहकारी म्हणून निवड झाल्या बाबत हार्दिक अभिनंदन!!! आपण कामावर कार्यरत असताना व इतर वेळीसुद्धा आपल्या कामाबा ...
सौ. तन्वी मनिष वर्तक, माहीम - विरार ह्यांची संजीवनी परिवार विरार तर्फे गुणवंत सहकारी म्हणून निवड झाल्या बाबत हार्दिक अभिनंदन!!! आपण कामावर कार्यरत असताना व इतर वेळीसुद्धा आपल्या कामाबाबत प् ...
वसईतील आरोग्यदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या कविता चौधरी यांना यंदाचा स्वयंसिध्दा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक महिलादिनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्� ...
भारती युवा कल्याण संघ आणि द भारत न्यूजने श्री अमन चौधरी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान ओळखले. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानामुळे त्यांना "देश रत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आल� ...
बोरिगावचे आपले समाज बंधू श्री यज्ञेश वसंत सावे ,कृषी भूषण, यांना भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्या तर्फे डॉ. "पंजाबराव देशमुख कृषी रत्न" पुरस्कार . मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शु� ...
सो. क्ष. समाज शाखा कोरे चे चिटणीस आपले बंधू मा. श्री. वैभव सुदाम वर्तक यांना मा. श्री निरंजन डावखरे साहेबांच्या हस्ते " वसंत स्मृती आदर्श शिक्षक" ( शिक्षक आघाडी कोकण विभाग) पुरस्काराने गौरविण्� ...
कवी, लेखक सौ. सुषमा संतोष राऊत, कांडलई, वसई यांना श्रीहरी मंदिर माकुणसार विश्वस्त व्यवस्थे तर्फे ८ व्या श्रीहरी लेखन प्रोत्साहन पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, श्रीफ� ...
हार्दिक अभिनंदन! सोमवार दिनांक १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात कोल्हापूरचे आमदार श्री. सतेज पाटील गट नेते विधानपरिषद , राजयोगिनी ब्रम्हकुमारी सूनंदा ...
हार्दिक अभिनंदन! आपले समाजबांधव श्री.राजेश रमाकांत वर्तक, माहीम (गिलगोडी) हे टाटा स्टील, तारापुर या कंपनी मध्ये कार्यरत आहेत. यांना सोमवार दिनांक १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी कोल्हापूर येथील राज� ...
डाॅ. सौ. मिनल प्रफुल्ल पाटील, माहीम/डहाणू, (डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, एन. बी. मेहता महाविद्यालय, बोर्डी ) या ' Development of Microcontroller based Hemoglobin-meter ' या प्रोजेक्टच्या Principal Investigator असून त्याचे पेटंट त्यांच्या ग्रूपला म� ...
श्री अमोल भरत म्हात्रे (वासळई, खुंतोडी) आणि श्री प्रसाद रामचंद्र चूरी (विरार) हे मुकुंद लिमिटेड ह्या कंपनी मध्ये कार्यरत असून कॉलेटी सर्कल च्या त्यांच्या टीमला मुंबई मध्ये झालेल्या Quality Circle Forum Of ...
सोमवंशीय क्षत्रिय समाजोन्नती संघ .महीला समिती आयोजित आठवणीतील कविता .भाऊसाहेब वर्तक विश्रामधाम केळवेरोड येथे काल [रविवारी ]पार पडल्या. सौ .अरुणा सतिष वर्तक -स्वलिखित वाडवळी भाषेतील कविता प ...
वीणा वर्ल्डचे संस्थापक/संचालक श्री. सुधीर पाटील यांना जयपूर येथील राजस्थान ट्रॅव्हल मार्ट येथे हॉल ऑफ फेम पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. गेल्या तीन दशकांतील श्री. सुधीर पा� ...