राज्यस्तरीय सब ज्युनियर मैदानी स्पर्धा (पंढरपूर) २३ व २४ फेब्रुवारी २०२५ गट:- १० वर्षाखालील मुली कु. यश्व़ी कल्पेश वर्तक -खडी उडी (standing broad jump) (२.०१ मिटर) प्रथम क्रमांक शाळा:- नॅशनल इंग्लिश स्कूल (विरार वेस्ट) गाव:-माहीम (फारोडी) अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा 👍👍👍
yashvi🎊🥳
thanks