*कु. साईली नंदन जागृती म्हात्रे हिचे Nürtingen-Geislingen विद्यापीठ जर्मनीमधून एमबीए शिक्षण पूर्ण झाले आहे आणि तिचा एमबीए इंटरनॅशनल मॅनेजमेंट पदवी प्रदान सोहळा गेल्या आठवड्यात पार पडला. परदेशात जावून तेथे पदवी प्राप्त करून तू आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले आहेस. तुझे खूप खूप कौतुक आणि तुझे मनःपुर्वक अभिनंदन!*💐🌹🎊🎉