दुःखद निधन सौ जयंती जयवंत म्हात्रे यांचे सोमवार दिनांक 30 सप्टेंबर, 2024 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे अकरावे गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी बोरिवली -बाभई स्मशानभूमीत सकाळी 9.00 वाजेपर्यंत होईल. तसेच बारावे व तेरावे त्याच दिवशी स्वगृही (बोरिवली) येथे होईल. श्री जयवंत म्हात्रे म्हात्रे- पती 8108431441 आणि म्हात्रे परिवार