आमचे वडील श्री जगन्नाथ दादू वर्तक ह्यांचे सोमवार दिनांक 14/10/2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कुटुंबाने देहदानाचा निर्णय घेतल्याने त्यांचे अंत्यदर्शन मंगळवार दिनांक 15/10/2024 रोजी सकाळी 10:00 पर्यंत उमेळे येथील राहत्या घरी होईल. शोकाकुल श्री. संदेश जगन्नाथ वर्तक (मुलगा) मो.नं. 9960854706 सौ.राजश्री मिलिंद म्हात्रे ( मुलगी)- आगाशी. सौ. कल्पिता संदेश वर्तक (सून) श्री संदेश वर्तक, प्रमुख - सो.क्ष .ओबीसी हक्क समिती ह्यांचे पिताश्री.