Home > Education > सानिका दिपक राऊत- MS(Regulatory Affairs)
सानिका दिपक राऊत- MS(Regulatory Affairs)
सानिका दिपक राऊत- MS(Regulatory Affairs)
सानिका दिपक राऊत , विरार (वर्तक वॉर्ड) हिने नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सीटी, कॅनडा येथून रिग्युलेटरी अफ्यर्स या विषयात मास्टर्स डिग्री मिळवली आहे.
सानिका चे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.