डॉ संस्कृती संगीता रमेश राऊत हिने क्लेम्सन युनिव्हर्सिटीमधून फ्लूड मॅकेनिक्स या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. पदवी मिळवणे हा प्रत्येकासाठी आनंदोत्सव असतो. 🎊🎉 तुझ्या या भरघोस यशाबद्दल तुझे , तुझ्या पालकांचे व तुला या यशापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन 💐 सर्वांना अभिमान वाटेल असेच यश तू मिळवले आहेस.स्वतःवर विश्वास व मेहनतीमुळेच या यशाची तू मानकरी झालीस.आज तू स्वतःला सिद्ध केलेस. अशीच आपल्या स्वप्नांना गवसणी घालत राहा. पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभाशीर्वाद!! यशवंत हो कीर्तिमान हो !!