आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी, सौ. कविता दर्शित चौधरी ( कांडलई वाडी, वसई) यांना Social Work and Women Empowerment साठी पुणे येथे , भूमाता ब्रिगेड च्या Founder सौ. तृप्ती देसाई यांच्या तर्फे " सखी शक्ती गौरव अवॉर्ड, २०२६" प्रदान करण्यात आला. सौ. कविता ह्या नोकरी, संसार सांभाळून गेली अनेक वर्षे समाजसेवा विशेष करून आरोग्य क्षेत्रात अनमोल कामगिरी बजावत आहेत. ह्या पुरस्कारामुळे त्यांनी सोमवंशी क्षत्रिय समाजाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉