डॉ. सौ. जोया वृशल चौधरी, उमेळे (पूर्वाश्रमीच्या कु. जोया लीना नरेश सावे, तारापूर) M. Sc.(Chem.), B.Ed., M. A.(Edu.), SET, NET+ JRF यांना मुंबई विद्यापीठाकडून शिक्षणशास्त्रात Ph.D. (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त. त्यांनी ' Effect of the Interdisciplinary Course on pre service Teacher's Competencies related to Gender issues in society.' या विषयावर डॉ. सुनयना कडले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर करून, लैंगिक समानता या विषयाचा भावी शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून सूचक अभ्यासक्रम नमुना सादर केला. Simplified Education हे त्यांचे YouTube Channel SET व NET च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहे. अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा