सौ. मनाली चुरी आणि सौ. सायली चौधरी विरार- माहीम यांना मनःपूर्वक अभिनंदन! 🎉 “An Intelligent Behaviour Modification System and Method for Corporate Digital Detox and Workforce Well-being” या तुमच्या पेटंटचे प्रकाशन झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. कॉर्पोरेट क्षेत्रात डिजिटल सवयी सुधारण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी केलेले तुमचे संशोधन खरोखरच प्रेरणादायी आणि उल्लेखनीय आहे. तुमच्या या यशामुळे भविष्यात आणखी अनेक उत्तम कार्य घडोत, हीच शुभेच्छा!