25 आणि 26 नोव्हेंबर 2023 रोजी अमरावती येथे आयोजित खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र द्वारा आयोजित 2 ऱ्या खेलो इंडिया मास्टर्स गेम्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत प्राची कल्पेश वर्तक माहीम-फरोडी (विरार) हीला भालाफेक :- प्रथम क्रमांक थाळी फेक :- द्वितिय क्रमांक हातोडा फेक :- द्वितिय क्रमांक या क्रीडा स्पर्धेत यश मिळाले आहे. अभिमानास्पद क्षण🎊अभिनंदन प्राची🎉 👏