डाॅ. स्मितल मिनल प्रफुल्ल पाटील, माहीम (गिलगोडी)/ डहाणू, हिने B.D.S. परीक्षेत सुयश प्राप्त केल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन! दमण येथील वैदिक डेंटल कॉलेजमधून प्रथम! पिडो व ऑर्थोडाॅन्टिक्स विषयात गुजरात युनिव्हर्सिटीत पहिली आली! डॉ. स्मितलचे हे सुयश अतिशय अभिमानास्पद! तिला सर्वांतर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!💐
अभिनंदन