सोमवंशी क्षत्रिय समाजातील समाजसेवी व्यक्तिमत्व, कांडलाई वाडी वसई येथील सौ. कविता दर्शित चौधरी यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे आणि त्या मुळेच त्यांचा एक पॉडकास्ट release झाला आहे. ह्या पॉडकास्ट मुळे त्यांच्या कार्याची, कार्यप्रणालीची अधिक माहिती सर्वांना मिळेल. सौ. कविता यांचे अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा 🎉 https://youtu.be/cnEuJoRgzVU?si=rImXmubJLCI5iocC