श्रीम.मिनल ठाकूर (माजी अध्यक्षा् स्वामिनी महिला मंडळ ) यांची नात *रिया ठाकूर* हिने राष्ट्रीय पंधरा वर्षाखालील संघातून मुंबई तर्फे एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सहभाग घेऊन आपली उत्तम फटकेबाजी करून संघाला विजयानजिक नेले. सामन्यात सामनावीर म्हणून रियाची निवड झाली *रियाच्या* कौतुकास्पद कामगिरी बद्दल तिचे सो.क्ष. स. संघ बोरिवली (पश्चिम) तर्फे खूप खूप अभिनंदन.💐 पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून हार्दिक शुभेच्छा.🙏👍👍