आज दि.25/08/2024 रोजी S.K.Patil विद्यामंदिर माकुणसारच्या एस के पाटील विद्यामंदिरच्या सन 1983 च्या 10 वी बॅचने सामाजीक बांधीलकी राखून श्री.चेतन दत्ताञय पाटील यांना मुलाच्या उपचारासाठी रु.21000 चा धनादेश दिला. सर्व देणगीदार यांना खुप खुप धन्यवाद 👍👍 अशी उदार वृत्ती सर्वांनी दाखवावी. 1983 च्या 10 वी बॅचच्या या दयाळू कृतीतून समाजातील अनेक सदस्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल आणि ते मदतीसाठी पुढे येतील.
good work 👍