Home > Health > वेढी गावची सुकन्या कु. भार्गवी प्रविण पाटील MBBS ची परीक्षा उत्तीर्ण
वेढी गावची सुकन्या कु. भार्गवी प्रविण पाटील MBBS ची परीक्षा उत्तीर्ण
वेढी गावची सुकन्या कु. भार्गवी प्रविण पाटील MBBS ची परीक्षा उत्तीर्ण
वेढी गावची सुकन्या व प्रविण पाटील आणि बिंदू ह्यांची मुलगी कु. भार्गवी प्रविण पाटील MBBS ची परीक्षा उत्तीर्ण झाली.
आपण एम.बी.बी.एस.झालात. ही आपल्या जीवनातील खूप मोठी बक्षिसी आपण प्राप्त केलीत.
त्रिवार अभिनंदन आणि शुभेच्छा. 🌹🌹🌹🌹🌹