 
                            कल्पक बाबुराव पाटील - माहीम (वसई रोड) १९९३ पासून बिल्डिंग पेंटिंग व रिपेअरींग तसेच ईन्टिरियल चे काम करीत आहेत. त्यानी आता पर्यंत ३०० पेक्षा जास्त बिल्डिंग चे यशस्वी रित्या काम केले आहे. ते Dulux Akzonobel कंपनी बरोबर २००५ पासून काम करत आहेत. आता पर्यंत त्यानी Gold Contractor, Platinum Contractor म्हणून ६ वेळा पुरस्कार मीळवला आहे. तसेच Commitment and Performance म्हणून ७ वेळा पुरस्कार मिळाला आहे व तितके परदेश दौरे कंपनी तर्फे झाले आहेत. एकाच संस्थेकडून अनेक वेळा मान्यता मिळणे ही मोठी उपलब्धी आहे. तुमच्या समर्पणाला आणि कामाच्या नीतिमत्तेला सलाम. हे सर्व काम करीत असतांनाच समाजकार्यत कार्यरत आहेत ही खूप प्रभावी गोष्ट आहे. तुमचे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा.
 
                                 
                                 
                                