SHREE RAM SWIMMING CLUB, PORBANDAR. ALL INDIA SEA SWIMMING NATIONAL COMPETITION 2026. NEW YEAR BANG ON START 😎 WITH 2 TROPHYS 🎊🎉🍻 & Personal Best for 10 km 3.33.52 💪🏻😎 केवल कुमार चौधरी याने समुद्रात 🏊🏻♂️ पोहण्याच्या स्पर्धेत 30 ते 45 या वयोगटात १ किलोमीटर आणि १० किलोमीटर 💪🏻 स्पर्धेत द्वितीय क्रमांक 🥈 मिळवला 🏊🏻♂️🎉 त्याला 'SAMUDRA VEER' हा किताब देऊन गौरवण्यात आले 🎊 या स्पर्धेमध्ये देशातील अनेक राज्यातून आलेल्या स्पर्धकांनी भाग घेतला होता.