३६ व्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सव २०२५ मधील Kickboxing Tournament मध्ये Below 10 years catagory मध्ये धडाकेदार perform करत कांडलई वसई येथील कु. वीरा कविता दर्शित चौधरी हिने रौप्य पदक पटकावले आहे. Kickboxing मध्ये भारताचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय असणाऱ्या वीरा हिचे सोमवंशी क्षत्रिय समाजातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉