शिक्षक व अधिकारी डॉक्युमेंटरी स्पर्धा.. विषय: शिक्षणातील आव्हाने आणि उपाय. या स्पर्धेत विभाग स्तरावर सौ. सारिका वर्तक याची द्वितीय क्रमांक प्राप्त होऊन राज्यस्तरावर निवड झाली. सारिका मॅडम या पालघर येथील एस.टी. कदम विद्यालयात खूप सक्रिय शिक्षिका आहेत. मॅडम खूप चांगली सूत्रसंचालक आहेत. त्यांनी अनेक मोठ्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. सौ. सारिका वर्तक अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा!!!