 
                            श्री. कुशल जे वर्तक आपणांस कलारत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ! अलीकडेच श्री. कुशल जे वर्तक यांचे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग ( WORLD HUMANITY COMMISSION U.S.A.- WHC) कडून शिक्षकरत्न पुरस्कारांनी सन्मानित केले होते.
 
                            
हार्दिक अभिनंदन ! श्री कुशल सर