मायबोलीचा जागर हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मुंबई विद्यापीठ अंतर्गत सो.क्ष .स. संघ बोरिवली पश्चिम शाखा आणि स्वामिनी महिला मंडळ बोरिवली यांच्या संयुक्त विद्यमाने एस.एन. डी.टी. काॅलेज मालाड येथे "वाडवळी बोली" कार्यक्रमाचाचे सादरीकरण केले. त्यावेळेस सो. क्ष. स. संघ शाखेचे व स्वामींनी महिला मंडळ यांचे पदाधिकारी उपस्थित होते.