अभिमानास्पद !डॉ दीपक चौधरी यांचे हार्दिक अभिनंदन ! भारतीय टपाल विभागाने (India Post) ‘MISSION 100 CHECKDAMS’ या जलसंधारण मोहिमेच्या कार्याची दखल घेऊन विशेष ‘My Stamp’ प्रकाशित केला आहे. हा उपक्रम लायन डॉ. दीपक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राबवला गेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, CSR भागीदार आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने लघु बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे जलस्रोतांचे संवर्धन, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण रक्षण होण्यास मोठी मदत झाली आहे. विशेष टपाल तिकिटाच्या प्रकाशनामुळे मोहिमेच्या कार्याला अधिक मान्यता मिळाली असून, जलसंधारण क्षेत्रात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
congratulations...
congratulations 🥳