कुमार आयुष सचिन वर्तक, देवाळे,वसई ह्याची इराणी चषक २०२५ साठी शेष भारत संघातून निवड झाली आहे. आयुष आणि त्याचे पालक सचिन आणि प्रिती ह्यांनी घेतलेल्या अविरत मेहनतीची ही फलश्रुती आहे. आयुष ह्यास पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.💐👌👍 कुमार आयुष सचिन वर्तक ह्यांचे आई व वडील ह्या सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाचे हे फळ आहे आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन अशीच वाटचाल पुढे चालू राहू दे.
Hearty Congratulations and Best Wishes 👏🎉💐👍
.
congratulations Ayush
congratulations